विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान खान्देशी मुख्यमंत्री ला कधी मिळेल?
पांडुरंगा खान्देशी वारकारी दाम्पत्याला या वर्षी प्रथमच तुझ्या शासकीय पूजेचा मान दिलास. आता सांग खान्देशी मुख्यमंत्री ला हा मान कधी मिळेल? मुख्यमंत्री खांदेशातील वारकरी कुटुंबाला, विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान प्रथमच मिळाला. विठुराया, आम्ही धन्य झालो! सटाना तालुक्यातील आंबासन गावाचं भाग्य उदयाला आलं. या गावातील एक शेतकरी वारकरी दाम्पत्य, बाळूभाऊ अहिरे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाबाई अहिरे … Read more