उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव!

जय खान्देश बोलो!कल्याण चलो! उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव! ।।जाहीर निमंत्रण।। खान्देशी आणि इतरही सर्व बंधू भगिनींना जाहीर निमंत्रण देत आहोत. दि २,३,४ आणि ५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजे पर्यंत कल्याण महानगर पश्चिम येथे ग्लोबल खान्देश महोत्सव भरवत आहोत. तरी या आनंद यात्रेचे प्रवाशी होऊन खान्देशी , … Read more

राष्ट्रीय मायक्रोबायोलिम्पियाड  स्पर्धेत मू.जे. महाविद्यालयाची चौथ्या क्रमांकावर निवड

राष्ट्रीय मायक्रोबायोलिम्पियाड  स्पर्धेत मू.जे. महाविद्यालयाची चौथ्या क्रमांकावर निवड 2

स्पर्धेत मू.जे. महाविद्यालयाची चौथ्या क्रमांकावर निवड जळगाव येथील मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील मायक्रोबायोलिम्पियाड स्पर्धेत निवड झाली आहे. सदर स्पर्धा गेल्या बाविस वर्षापासुन सातत्याने राबविली जात आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन शासकीय विज्ञान संस्था,छ.संभाजीनगर यांच्याद्वारे राष्ट्रीय पातळीवर केले जाते. ही स्पर्धा दोन स्तरावर घेतली जाते. पहिल्या स्तरात देशभरातून हजारो विद्यार्थी मायक्रोबायोलाॅजीकल क्वीझ … Read more

97 वे साहित्य संमेलन झाले इतिहास घडवून गेले

97 वे साहित्य संमेलन

97 वे साहित्य संमेलन झाले इतिहास घडवून गेले 97th Sahitya Sammelan was held and history was made 97 वे साहित्य संमेलन झाले, इतिहास घडवून गेले! पूर्वार्ध 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे दि 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 लां पार पडले. अंमळनेर ही खान्देशची सांस्कृतिक राजधानी आहे. या पूर्वी इथे 35 वे … Read more

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मा.प्रकाशदादा पाटील पिंगळवाडेकर सन्मानित

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मा.प्रकाशदादा पाटील पिंगळवाडेकर सन्मानित 5

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मा.प्रकाशदादा पाटील पिंगळवाडेकर सन्मानित Prakashdada Patil Pingalwadekar honored in 97th All India Marathi Literature Conference अमळनेर येथे संपन्न होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस दि. ३ फेब्रुवारी २०२४. कवी गणेश कुडे कविकट्टा या व्यसपीठावर विराजमान संयोजक मा. राजन लाखेसाहेब आणि सहकारी सन्मित्रांसह … Read more

प्रा.नरेंद्र तोरवणे यांचा पानिपत येथे गौरव

प्रा.नरेंद्र तोरवणे यांचा पानिपत येथे गौरव 7

प्रा.नरेंद्र तोरवणे यांचा पानिपत येथे गौरव Prof. Narendra Toravane was honored at Panipat साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष माजी प्राचार्य प्रा.नरेंद्र तोरवणे संस्थापक अंगणवाडी सेविकांची पतसंस्था साक्री त्यांच्या धर्मपत्नी सौ.संगिता तोरवणे अध्यक्षा अंगणवाडी सेविकांची सह.पतसंस्था साक्री यांनी ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल पानिपत येथील ‘स्वराज्य जनक’ परिवारातर्फे विशेष गौरव करण्यात आला … Read more

तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार गीतांजली कोळी

तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार गीतांजली कोळी 9

तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार गीतांजली कोळी कोळी समाजाला एसटी प्रमाणपत्राची मागणी जिल्ह्यातील कोळी जमात बांधवांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे, प्रलंबित जातपडताळणी प्रमाणपत्र तत्काळ मिळावे या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्रीशक्ती सामाजिक संस्थेच्या गीतांजली कोळी यांनी केला आहे. मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून त्या क्युमाइन क्लबसमोर … Read more

संमेलन नगरी अमळनेर आठवनी मनी धरती फेर

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,

संमेलन नगरी अमळनेर, आठवनी मनी धरती फेर : संत सखाराम महाराजांची पावन भूमी, श्रीमंत दानशूर प्रतापशेठ यांच्या नावाने ओळख असलेल्या अमळनेरचा लौकीक महाराष्ट्रभर पसरला आहे. पू. साने गुरुजींच्या वास्तव्याने हे शहर पुनित झालं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात पू. गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. … Read more

आपल्या हक्काच्या पाण्यासाठी

आपल्या हक्काच्या पाण्यासाठी 12

जय जवान – जय किसान – जय विज्ञान..!सत्तेत असलेल्या व्यक्ती व त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणेच देशातील व राज्यातील लोकांच्या विकास व अधोगतीला कारणीभूत ठरतात हाआजपर्यंतचा अनुभव. कदाचित मागिल सरकारला विकास जमला नाही म्हणून हे सरकार सत्तेवर आले. पण सत्ताधारी पक्षात पण काही शेती करणारे शेतकरी असतात. त्यांनी देखील वरीलपैकी कांदा, कापूस, सोयाबीन इत्यादी शेतमालाची शेतात लागवड … Read more

यावलमध्ये उभारणार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय

यावलमध्ये उभारणार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय 14

दैनिक पोलीस शोधसंपादकीय…दि. 24/1/2024 यावलमध्ये उभारणार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय ! यावल विधानसभा क्षेत्रात यावल शहरासह तालुक्याचा विकासात भर टाकण्यासाठी आजपर्यंन्त एकाही लोकप्रतिनीधीने ठळक स्वरुपात काम केलेले नाही. त्यामुळे यावल शहरासह तालुका तसाच भकास राहीला, अविकसित राहीला. उलट यावल मतदार संघ पळवून नेण्यात काँग्रेस नेत्यांनी धन्यता मानली. उत्तर महाराष्ट्रात भाजपाच्या उभारणीत खर्‍या अर्थाने सिंहाचा वाटा … Read more

दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे

खान्देश हित संग्राम

दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे ही अवस्था आहे खान्देशची आहे. खान्देशाच्या इतिहासात पहिल्यांदा खान्देशच्या वाट्याला ६ कॅबीनेट मंत्री मिळाले आहेत, आणि उत्तर महाराष्ट्र म्हटले तर ७ मंत्री आहेत. पण तरीही खान्देश उपेक्षित आहे. नाशिक आणि नगरचे … Read more