खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई
खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई 👑🏹🚨🏹🪑🏹👑🏹*नव्या दमाचे नवे शिपाईl**खान्देशाची करु लढाईll*➿➿➿➿➿➿➿➿ भाग पहिला खान्देशातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन 💐🤝. त्यातील धुळे जिल्ह्यात विधान सभेचे 5 मतदारसंघ आहेत आणि या पाचही जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. 2019 ला धुळे शहर आणि ग्रामीणच्या सीट विरोधी पक्षाकडे … Read more