जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदची ऑनलाईन बैठक संपन्न

अहिराणी वाचा अहिराणी बोला अहिराणी लिखा

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदची ऑनलाईन बैठक संपन्न १ ते ११ मार्चदरम्यान अहिराणी भाषा संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदच्या ऑनलाईन बैठकीत १ मार्च ते ११ मार्च २०२५ या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून अहिराणी भाषेचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परिषदेशी संबंधित पदाधिकारी, साहित्यिक, कवी, लेखक आणि अहिराणी … Read more

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर निमगूळ, दि. २९ (प्रतिनिधी)- निमगूळ येथील कवी आणि लेखक डॉ. जितेंद्र देसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानाचा सोहळा ७ व ८ नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या ४ थ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा गौरव डॉ. बाबासाहेब … Read more

विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान खान्देशी मुख्यमंत्री ला कधी मिळेल?

विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान खान्देशी मुख्यमंत्र्याला कधी मिळेल?

पांडुरंगा खान्देशी वारकारी दाम्पत्याला या वर्षी प्रथमच तुझ्या शासकीय पूजेचा मान दिलास. आता सांग खान्देशी मुख्यमंत्री ला हा मान कधी मिळेल? मुख्यमंत्री खांदेशातील वारकरी कुटुंबाला, विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान प्रथमच मिळाला. विठुराया, आम्ही धन्य झालो! सटाना तालुक्यातील आंबासन गावाचं भाग्य उदयाला आलं. या गावातील एक शेतकरी वारकरी दाम्पत्य, बाळूभाऊ अहिरे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाबाई अहिरे … Read more

उत्तर महाराष्ट्र विभागाची विचित्र रचना

उत्तर महाराष्ट्र विभागाची विचित्र रचना

उत्तर महाराष्ट्र विभागाची विचित्र रचना उत्तर महाराष्ट्र विभागाची विचित्र रचना प्रशासकीय कारणासाठी महाराष्ट्राचे एकूण सहां विभाग केले आहेत. त्यात पूर्व विदर्भ नागपूर विभाग, पश्चिम विदर्भ अमरावती विभाग, मराठवाडा छ संभाजीनगर विभाग, पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग, कोकण मुंबई विभाग आणि शेवटी उरसूर माल एका गोणीत भरावा तसा उरलेला महाराष्ट्र ज्यात मुख्य भाग खान्देश आहे, तो उत्तर … Read more

खान्देशी बांधवांच्या मतदानासाठी

नार पार प्रकल्प

खान्देशी बांधवांच्या मतदानासाठी निवडणूक आली की,खान्देशी बांधवांच्या मतांची आवर्जून आठवण ठेवून मतदानासाठी खान्देशी बांधवांना आवर्जून व हक्काने  साकडे घालतात परंतु खान्देशी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय व त्यांच्या हक्काचा इतर वेळेस विसर होतोच परंतु निवडणूक प्रचार सभेत देखील सरसकट विसरून तो इतरांना देण्याचा संकल्प खान्देशातीलच एका मतदारसंघातील प्रचार सभेच्या व्यासपिठावरुन केला जातो तेव्हा खान्देशी बांधवांचा फक्त अपेक्षाभंगच … Read more

जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका

जलसिंचन मंत्री गिरीश महाजन

जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका घरका भेदी लंका डाही तत्कालीन जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका नार पार हा प्रकल्प आधी गुजरातला जातोय म्हटल्यावर बोंबाबोंब करणारे आज खान्देशवर अन्याय होतोय म्हणून बोलत नाहीत. गुजरात तर फक्त ३४ टीएमसी पाणी घेणार आहे. परंतु हा प्रकल्प राष्ट्रीय घोषीत करुन केंद्रात आघाडी सरकार असतांना २१ हजार कोटीची … Read more

अहिराणी पर्व

अहिराणी पर्व

1 मार्च ते 11 मार्च या कालावधीत अहिराणी पर्व मिळून साजरे करू सर्व अहिराणी पर्व साजरे करा सर्व अहीर बंधु भगिनी तसच जगमाना बठ्ठा अहिराणी भाषा संवर्धनना  पदाधिकारी कार्यकर्ते , अहिराणी भाषेसाठी कार्यकरणा-या विविध संघटना, अहिराणी प्रेमी, रसिक साहित्यिक यास्ले पोटतिडकीथून रावनाइ आपापल्या गावात, शाळा, महाविद्यालये, परिसरात, विभागात,घरात अहिराणी पर्व साजरे करा . अहिराणी भाषेची … Read more

महाराष्ट्र विकास प्रकल्प पुन्हा एकदा बाय पास खान्देश

Khadeshi Development

महाराष्ट्र विकास प्रकल्प पुन्हा एकदा बाय पास खान्देश काल 28 फेब्रुवारी ला पंतप्रधान मां नरेंद्र मोदी साहेब यवतमाळ येथे येऊन गेले. तिथे त्यांनी विदर्भ मराठवाड्याला लहान मोठे 91 प्रकल्प दिले. 500 कोटी रुपयाचे रेल्वे मार्ग दिले. त्यात गोंदिया, वरोरा हां डोंगरी प्रदेश आहे तर नगर बीड जिल्ह्यातील कळंब, आष्टी, अंमळनेर ही गाव जोडणारा मार्ग त्यांनी … Read more

राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले?

राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले?

महाराष्ट्रातून राज्यसभेवर नुकत्याचं 6 जागा भरल्या त्यात खान्देशातून किती लोक घेतले?          भारतीय लोकप्रतिनिधीचीं दोन सभगृह आहेत. पहिले लोकसंभा यात 543 सदस्य असतात. हे सभागृह अस्थाई असतें. यातील सदस्य 5 वर्षांसाठी निवडून दिले जातात. ही मुदत संपली कीं, लोकसभेतील सर्वं सदस्य विसर्जित केले जातात आणि नव्याने निवडणूका घेऊन नवे सदस्य घेतले जातात. कधी कधी काही … Read more