डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर निमगूळ, दि. २९ (प्रतिनिधी)- निमगूळ येथील कवी आणि लेखक डॉ. जितेंद्र देसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानाचा सोहळा ७ व ८ नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या ४ थ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा गौरव डॉ. बाबासाहेब … Read more

साहित्यसेवेसाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांचा सन्मान

साहित्यसेवेसाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांचा सन्मान 2

साहित्यसेवेसाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांचा सन्मान दि. 13 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कलावंत विचार मंच आणि कमल फिल्म प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्वागताध्यक्ष सुनीलजी मोंढे, सिनेमा दिग्दर्शक अनिलकुमार साळवे, प्राचार्य डॉ. … Read more

ग्रंथालयात चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांची साहित्य भेट

ग्रंथालयात चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांची साहित्य भेट 4

ग्रंथालयात चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांची साहित्य भेट चाळीसगाव, 16 ऑक्टोबर: मुलांचे हायस्कूल, चाळीसगावच्या ग्रंथालय विभागात नामवंत चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांनी नुकतीच त्यांची वैचारिक आणि सर्जनशील साहित्य संपदा भेट म्हणून दिली. या सन्माननीय भेटीमध्ये त्यांनी त्यांच्या प्रकाशित तीन महत्त्वाच्या साहित्यकृतींच्या प्रती प्रदान केल्या.  या ग्रंथ भेटीत समाविष्ट असलेल्या पहिल्या पुस्तकाचे नाव आहे … Read more

जळगाव जिल्ह्यातील दोन साहित्यिक  कवयित्रीचा झाला मुंबईत हॉटेल ताज येथे सन्मान

जळगाव जिल्ह्यातील दोन साहित्यिक  कवयित्रीचा झाला मुंबईत हॉटेल ताज येथे सन्मान 6

जळगाव जिल्ह्यातील दोन साहित्यिक  कवयित्रीचा झाला मुंबईत हॉटेल ताज येथे सन्मान अमेझिंग भारततर्फे आयोजित करण्यात आलेल्या ९व्या इंटरनॅशनल एक्सलेंट अवॉर्ड्ससाठी जळगाव जिल्ह्यातील दोन प्रतिभावान महिला साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईतील प्रतिष्ठित हॉटेल ताजमध्ये झालेल्या भव्य सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी दिला गेला, ज्यामध्ये त्यांनी मराठी … Read more

अहिराणी भाषासंवर्धन परिषदेतर्फे पुरस्कार जाहीर

अहिराणी भाषासंवर्धन परिषदेतर्फे पुरस्कार जाहीर

अहिराणी भाषासंवर्धन परिषदेतर्फे पुरस्कार जाहीर

कवी चंद्रकांत जोगदंड आयोजित कवी संमेलनाच्या निमीत्ताने संजय धनगव्हाळ यांचे मनोगत

कवी संमेलनाच्या निमीत्ताने

कवी चंद्रकांत जोगदंड आयोजित कवी संमेलनाच्या निमीत्ताने संजय धनगव्हाळ यांचे मनोगत नशीबात काय वाढून ठेवले असते कुणाला माहीत नसतेसंजय धनगव्हाळ चैत्र पालवी काव्य महोत्सव २०२४ पुणे,ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड आयोजित कवी संमेलनाच्या निमीत्ताने दि ५/५/२४ रोजी पुणे येथे जाण्याचा योग आला.खरतर हो नाही करता करता शेवटच्या क्षणाला जाण्याचा निर्णय घेऊन मी पुण्यात आलो. एक अविस्मरणीय … Read more

काव्यलेखन कार्यशाळा

काव्यलेखन कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आयोजित काव्यलेखन कार्यशाळा https://sahitya.marathi.gov.in/ यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसदी येथे झालेल्यानवोदित कवींसाठी काव्यलेखनकार्यशाळेच्या निमित्ताने माझे अनुभवाचे बोल अर्थात माझे मनोगत(संजय धनगव्हाळ) अर्थात कुसूमाई स्व आण्णासाहेब आर डी देवरे महाविद्यालय म्हसदी येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ संजीव गिरासे सर यांच्या संकल्पनेतून धनदाई … Read more

डॉ.रमेश सुर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्कार

डॉ.रमेश सुर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्कार

डॉ.रमेश सुर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान वेरुळ, जि.छत्रपती संभाजीनगर:- (डॉ.यशवंत पवार ) स्वराज्य संकल्पक राजे शहाजी महाराज भोसले यांची 430 वी जयंती  वेरुळ ,तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजी नगर , येथील मालोजीराजे गढीवर मोठ्या साजरी करण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करनार्यांचा सत्कार करण्यात आला, त्यात कन्नड येथिल जेष्ट प्रतिभावंत लेखक डॉ … Read more

अहिराणी भाषा शिका

अहिराणी भाषा शिका

खान्देशी भाशा प्रवेशिका  खान्देशी भाषा प्रवेशिका  KHANDESHI PRIMER अहिराणी भाषा शिका, एनसीईआरटी (NCRT) तर्फे देशातील ५२ भाषांच्या पुस्तिका विकसित त्यापैकी खान्देशी अहिराणी भाषा शिकण्यासाठी आता लघुपुस्तिका केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यात स्थानिक भाषांत अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विविध ५२ भाषांत लघुपुस्तिका (प्रायमर) दाखल केल्या आहेत. यात खास महाराष्ट्रासाठी खानदेशी (अहिराणी) भाषेसाठी … Read more

अहिराणी पर्व

अहिराणी पर्व

1 मार्च ते 11 मार्च या कालावधीत अहिराणी पर्व मिळून साजरे करू सर्व अहिराणी पर्व साजरे करा सर्व अहीर बंधु भगिनी तसच जगमाना बठ्ठा अहिराणी भाषा संवर्धनना  पदाधिकारी कार्यकर्ते , अहिराणी भाषेसाठी कार्यकरणा-या विविध संघटना, अहिराणी प्रेमी, रसिक साहित्यिक यास्ले पोटतिडकीथून रावनाइ आपापल्या गावात, शाळा, महाविद्यालये, परिसरात, विभागात,घरात अहिराणी पर्व साजरे करा . अहिराणी भाषेची … Read more