जावे कवितेच्या गावा
जावे कवितेच्या गावा ( माझे अध्यक्षीय भाषण ) ————————————— छत्रपती संभाजीनगर प्रतिष्ठान संचलितशब्दस्वरूप साहित्य मंच ब्रह्मगाव आयोजितश्रृंगेरीदेवी राज्यस्तरीय काव्योत्सव 2024—————————————————————आदरणीय स्वागताध्यक्ष , आजच्या कार्यक्रमाचे उद् घाटक ” आम्हांघरी धन शब्दांचीच रत्ने , शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ” असे शब्दप्रभू असलेले आदरणीय चंद्रकांत दादा वानखेडे .प्रमुख पाहुणे — कविवर्य महादेव लांडगे … Read more