अहिराणी भाषेला अभिजात दर्जा द्या
अहिराणी भाषेला अभिजात दर्जा द्या खान्देशच्या ‘जनाधुनं’ मित्रमंडळाने व्यक्त केली अपेक्षा छत्रपती संभाजीनगर, ता. २१ : ‘खान्देशातील भाषा म्हणून परिचित असलेली अहिराणी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या दोन कोटी आहे. या भाषेचे संवर्धन व्हावे आणि ही खान्देशी संस्कृती टिकून राहावी, यासाठी अहिराणी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि सांस्कृतिक भवन शासनाने द्यावे’, अशी एकमुखी मागणी खान्देशी नागरिकांनी … Read more