खान्देशी बांधवांच्या मतदानासाठी

नार पार प्रकल्प

खान्देशी बांधवांच्या मतदानासाठी निवडणूक आली की,खान्देशी बांधवांच्या मतांची आवर्जून आठवण ठेवून मतदानासाठी खान्देशी बांधवांना आवर्जून व हक्काने  साकडे घालतात परंतु खान्देशी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय व त्यांच्या हक्काचा इतर वेळेस विसर होतोच परंतु निवडणूक प्रचार सभेत देखील सरसकट विसरून तो इतरांना देण्याचा संकल्प खान्देशातीलच एका मतदारसंघातील प्रचार सभेच्या व्यासपिठावरुन केला जातो तेव्हा खान्देशी बांधवांचा फक्त अपेक्षाभंगच … Read more