तीन राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पराभवाची कारण मिमांसा

तीन राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पराभवाची कारण मिमांसा 1

तीन राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पराभवाची कारण मिमांसा सौजन्य:–दैनिक पोलीस शोध संपादकीयदि.05/12/2023 नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या दोन राज्यांवर भाजपाने ताबा मिळविला. तर मध्यप्रदेशात काँग्रेस पक्षाला आपला करिष्मा दाखविता आला नाही. परंतू तेलंगाणात बीआरएस पक्षाला बाजूला सारत काँग्रेस पक्षाने तेलंगाणाची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. भाजपा तीन राज्यात मिळविलेल्या यशाचा जल्लोष … Read more