नायलॉन मांजा विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज
नायलॉन मांजा विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज दैनिक पोलीस शोधसंपादकीय…दि. 8/1/2024 नायलॉन मांजा विक्रीवरकठोर निर्बंध आणण्याची गरज ! नवीन वर्षाला सुरूवात झालेली आहे. 15 जानेवारी रोजी मकर संक्रात आहे. तर 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदीराचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या दोन्ही संणांच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यात आकाशात पतंगबाजी होणार यात शंका नाही. … Read more