महाराष्ट्राची वाटचाल गुलामगिरीकडे? महाविकास आघाडीच्या मुस्लिम संघटनांशी कराराचा मोठा परिणाम!

महाविकास आघाडीच्या मुस्लिम संघटनांशी कराराचा मोठा परिणाम

महाविकास आघाडीच्या मुस्लिम संघटनांशी कराराचा मोठा परिणाम महाराष्ट्राची वाटचाल गुलामगिरीकडे? महाविकास आघाडीच्या मुस्लिम संघटनांशी कराराचा मोठा परिणाम! ### भारतीय उलेमा बोर्डाच्या मागण्यांचा महाविकास आघाडीला स्वीकार?  महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना – ठाकरे गट) भारतीय उलेमा बोर्डासोबत चर्चा करून प्रचारासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, या कराराला काही अटी जोडल्या गेल्या … Read more

अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा

अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा

अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा शिरपूर मतदारसंघातील गावागावांत अपक्ष उमेदवारांची भेट शिरपूर 09 राखीव विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सौ. गीतांजलीताई कोळी यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला वेग दिला आहे. बँट चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या गीतांजलीताई यांनी खेडोपाडी जाऊन … Read more

राज्यातील राजकीय गोंधळ निवडणूका लावून थांबवावा

राज्यातील राजकीय गोंधळ निवडणूका लावून थांबवावा

राज्यातील राजकीय गोंधळ निवडणूका लावून थांबवावा दैनिक पोलीस शोधसंपादकीय.दि. 17/1/2024 राज्यातील राजकीय गोंधळनिवडणूका लावून थांबवावा ! राज्यातील राजकीय पक्षातील बंडखोरी, राजकीय नेत्यांचा दुसर्‍या पक्षात प्रवेश हे घटनाक्रम सत्ताधारी भाजपा सोडून सर्वच राजकीय पक्षात सुरू आहेत. राज्यात खरोखरच सरकार नागरीकांसाठी कल्याणकारी योजना राबवित आहे का की, रोज दोन भांडकुदळ शेजार्‍यांप्रमाणे भांडणे सुरू आहेत अशा प्रकारची परिस्थिती … Read more

बेधडक जनसामान्याच्या प्रश्न २०२४ जागतिक निवडणूक रणधुमाळी चे वर्ष असेल

बेधडक जनसामान्याच्या प्रश्न २०२४ जागतिक निवडणूक रणधुमाळी चे वर्ष असेल 4

बेधडक जनसामान्याच्या प्रश्न २०२४ जागतिक निवडणूक रणधुमाळी चे वर्ष असेल बेधडक…रोखठोक…जनसामान्याच्या प्रश्न २०२४ जागतिक निवडणूक रणधुमाळी चे वर्ष असेल! विश्वात अनेक देशात लोकशाही,एकाधिकारशाही अस्तित्वात आहे.जागतिक लोकमत लोकशाही प्रणाली ला अनुकूल आहे . या वर्षी अनेक देशातलोकशाही प्रक्रियेनुसार निवडणुका घेतल्या जाणार आहेत. विशेषतः जगाचे लक्षभारत, अमेरिका व रशिया या देशातील निवडणुकीकडे लागलेआहे. कारण जागतिक पातळीवरभारत सर्वात … Read more

आगामी निवडणूकांसाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे काय ?

person dropping paper on box

आगामी निवडणूकांसाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे काय ? राज्यातील अवकाळीने खरीपसह रब्बी हंगामातही उध्वस्त झालेला शेतकरी, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील मराठा समाजात निर्माण झालेला संशय कल्लोळ, महाविकास आघाडीत निर्माण झालेली बिघाडी, आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वाढवून दिलेले दहा दिवस आणि मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पुन्हा मागितलेली मुदतवाढ हे सर्व प्रश्न … Read more