टिंगरीच प्रशिक्षिण दिलं पाहिजे

टिंगरीच प्रशिक्षिण दिलं पाहिजे

टिंगरीच प्रशिक्षिण दिलं पाहिजे! तमासगीर शेषरावनाना गोपाळ.            खान्देश तमाशा फळाचे अध्यक्ष मा शेषरावनाना गोपाळ यांची एक छोटीशी पोस्ट वाचली. टिंगरी वाजवाण्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. नानानी असंही म्हटलं की, टिंगरी वाद्य फक्त भीक मागण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तरुण होतंकरू कलाकारांना त्याच प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्यातून ही कला जगेल, वाढेल, मोठी होईल.           खांदेशात खूप लोककला आहेत. … Read more

bjp maharashtra भाजप आणि खान्देशी नेते

bjp maharashtra

bjp maharashtra भाजप आणि भाजप मधील खान्देशी नेते!                     भाग पहिला              भारतीय जनता पार्टीवर प्रादेशिक अधिकार दाखवायचाच असेल तर तो पहिला अधिकार खान्देशचा आहे.         महाराष्ट्राच्या जनतेची राजकीय मानसिकता बघितली तर ती अशी आहे, वैदर्भीय जनता ही नेहरू गांधी घराण्यावर प्रेम करणारी म्हणजे काँग्रेसवादी होती. या जनतेच इंदिराबाईवर एवढं प्रेम होतं कीं, बाई म्हणतील … Read more

धुळे पाणी समस्या

धुळे पाणी समस्या

धुळे पाणी समस्या धुळरांच्या डोळ्यातून एवढ पाणीवहात असताना अजून वेगळी पाणी  योजना आणायची ती कशासाठी?            हिवाळा नुकताच संपून उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. तोच धुळ्यातील पाणी प्रश्नाने आक्राळ विक्राळ रूप धारण केलं आहे. धुळ्यात महानगर पालिका विसर्जित होऊन प्रशासकाच्या हाती महानगराची सर्वं सत्ता दिली आहे. प्रशासकाच्या नेतृत्वाखाली धुळ्याचा कारभार सुरु आहे.         नागरिकांना दूषित पाण्याचा … Read more