राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले?
महाराष्ट्रातून राज्यसभेवर नुकत्याचं 6 जागा भरल्या त्यात खान्देशातून किती लोक घेतले? भारतीय लोकप्रतिनिधीचीं दोन सभगृह आहेत. पहिले लोकसंभा यात 543 सदस्य असतात. हे सभागृह अस्थाई असतें. यातील सदस्य 5 वर्षांसाठी निवडून दिले जातात. ही मुदत संपली कीं, लोकसभेतील सर्वं सदस्य विसर्जित केले जातात आणि नव्याने निवडणूका घेऊन नवे सदस्य घेतले जातात. कधी कधी काही … Read more