भाजपा नेते आणी भाजप मधील खान्देशी नेते
भाजपा नेते आणी भाजप मधील खान्देशी नेते भाजप आणि भाजप मधील खान्देशी नेते. भाग दुसरा पहिल्या भागात आपण पाहिलं कीं, प महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काँग्रेसचं अर्चस्व होतं. पण मुंबई कोकणाचं कांय? कोकणात बॅरिस्टर नाथ पै आणि मधू दंडवते यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्ष जोरात होते. रायगड मध्ये शेकापनें चांगला जम बसवीला होता तर, महाराष्ट्राच्या … Read more