शिक्षकांच्या नावापुढे टि (Tr) संबोधन

शिक्षकांच्या नावापुढे टि (Tr) संबोधन

शिक्षकांच्या नावापुढे टि (Tr) संबोधन शालेय  शिक्षण  विभागाचा महत्वपूर्ण  निर्णय दिनांक :- 15 मार्च 2024 डॉक्टर, इंजिनिअर  प्रमाणे शिक्षकांच्या  नावापुढे  देखील  इंग्रजी भाषेत ” Tr ”  तर  मराठीत ” टी ” असे  संबोधन  लिहिता  येणार. शिक्षकांना ड्रेस कोड तसेच  राज्यातील  सर्व व्यवस्थापनाच्या  शिक्षकांना  ड्रेस कोड  लागू राज्यातील  सर्व  संबंधित व्यवस्थापनांच्या  शाळा  अंतर्गत कार्यरत  शिक्षकांच्या  नावापूर्वी इंग्रजी  … Read more

मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटली पालकांनो आपल्या मुलींना खुप शिकवा !

मुलींना खुप शिकवा

विद्यार्थीनींना आता उच्च शिक्षणाची कवाडे खुली संपादकीय शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून राज्यातील 20 लाखांहून अधिक विद्यार्थीनींना आता उच्च शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. उच्च शिक्षण घेवू इच्छिणार्‍या मात्र आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणार्‍या किंवा अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागणार्‍या विद्यार्थीनींना आता कला-विज्ञान-वाणिज्य शिक्षणाबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी सारख्या आठशे अभ्यासक्रमांमध्ये मोफत शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची … Read more

महाराष्ट्रात गुटका बंदी कशासाठी ?

महाराष्ट्रात गुटका बंदी

संपादकीय या देशात कायदे कशासाठी या देशात कायदे कशासाठी केले जातात यावर पून्हा एकदा कायदेतज्ञांनी चर्चा करण्याची गरज आहे. दारू बंदी, गुटका बंदी, प्लास्टिक बंदी, जुगार बंदी, पत्ते खेळण्यावर बंदी कायद्याने लागू केली आहे. परंतू या बंदीचा फायदा नेमका कुणाला होतो ? आणि बंदीचा कायदा खरोखरच अंमलात आणला जातो का ? तर या दोन्ही प्रश्नांची … Read more

जरांगे पाटलांच्या माग कुठली अदृश्य शक्ती आहे हि स्टोरी त्याच प्रश्नाचे उत्तर

जरांगे पाटलांच्या माग कुठली अदृश्य शक्ती आहे हि स्टोरी त्याच प्रश्नाचे उत्तर

जरांगे पाटलांच्या माग कुठली अदृश्य शक्ती आहे हि स्टोरी त्याच प्रश्नाचे उत्तर देणारे जरंगे पाटलांच्या मागच्या अदृश्य हातांची माहिती सांगणारी गोष्ट. सरपंच पांडुरंग पार्क सराटी सरपंच या नावाचे एक सोशल मीडिया अकाउंट तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल दिसणारा माणूस तुम्ही जरांगे पाटलांसोबत पाहिला असेल हे आहेत अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग पार्क म्हणून जरंगे पाटील आणि … Read more

राज्यातील राजकीय गोंधळ निवडणूका लावून थांबवावा

राज्यातील राजकीय गोंधळ निवडणूका लावून थांबवावा

राज्यातील राजकीय गोंधळ निवडणूका लावून थांबवावा दैनिक पोलीस शोधसंपादकीय.दि. 17/1/2024 राज्यातील राजकीय गोंधळनिवडणूका लावून थांबवावा ! राज्यातील राजकीय पक्षातील बंडखोरी, राजकीय नेत्यांचा दुसर्‍या पक्षात प्रवेश हे घटनाक्रम सत्ताधारी भाजपा सोडून सर्वच राजकीय पक्षात सुरू आहेत. राज्यात खरोखरच सरकार नागरीकांसाठी कल्याणकारी योजना राबवित आहे का की, रोज दोन भांडकुदळ शेजार्‍यांप्रमाणे भांडणे सुरू आहेत अशा प्रकारची परिस्थिती … Read more

माजी सैनिकांच्या संदर्भातील अभिनव संकल्पनेवर आयुक्त गमेंचे शिक्कामोर्तब

माजी सैनिकांच्या संदर्भातील अभिनव संकल्पनेवर आयुक्त गमेंचे शिक्कामोर्तब 6

माजी सैनिकांच्या संदर्भातील अभिनव संकल्पनेवर आयुक्त गमेंचे शिक्कामोर्तब जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या माजी सैनिकांच्या संदर्भातील “अभिनव ” संकल्पनेवर आयुक्त गमेंचे शिक्कामोर्तब स्वागतार्ह. महेशबाबा घुगे, देशाचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी सैनिक आणि शेतकरी यांच महत्व अधोरेखीत करुन ” जय जवान जय किसान ” ची राष्ट्रीय घोषणा केली होती. दुर्दैवाने, शास्त्रींच्या पश्चात ती घोषणा केवळ कागदावरच राहिली. प्रत्यक्षात … Read more

छत्रपती संभाजीनगरमध्ये श्री श्रृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्योत्सव

छत्रपती संभाजीनगरमध्ये श्री श्रृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्योत्सव 8

छत्रपती संभाजीनगरमध्ये श्री श्रृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्योत्सव सौजन्य महाराष्ट्र साहित्य वर्पण वृत्तसंस्था छ.संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर प्रतिष्ठान संचलित शब्दस्वरुप साहित्य मंच ब्रह्मगांव या सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून स्व. कौशल्याबाई भालेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्य श्री.श्रृंगेरी देबी पवन राज्यस्तरीय काव्योत्सवाचे आयोजन रविवारी ७ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. याविषयी सविस्तर … Read more

विधानसभेत बच्चू कडू नावाचा एकच ढाण्या वाघ बोलतो

विधानसभेत बच्चू कडू नावाचा एकच ढाण्या वाघ बोलतो 10

विधानसभेत बच्चू कडू नावाचा एकच ढाण्या वाघ बोलतो दैनिक पोलीस शोध संपादकीय…विधानसभेत बच्चू कडू नावाचाएकच ढाण्या वाघ बोलतो ! राज्याच्या विधानसभेत 278 सदस्य आमदार आहेत. त्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार व मंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या तीन पक्षाचे आमदार व विरोधी पक्षनेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासह इतर मित्र पक्षांचे देखील लोकप्रतिनिधी या सभागृहात आहेत. विधान परिषदेचे सदस्य देखील … Read more