मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४’ या योजने संदर्भात महिला भगिनींमध्ये काही प्रश्न आहेत… त्याची उत्तरे पुढील प्रमाणे : Q. मुख्यमंत्री माजी लाडली बहीण योजना निवड यादी कधी लागेल?Ans. या योजनेची अंतिम निवड यादी 1 ऑगस्ट 2024 रोजी लागणार आहे. Q. माझा जन्म महाराष्ट्र बाहेर झाला आहे परंतु लग्न संबंध … Read more