राज्यातील राजकीय गोंधळ निवडणूका लावून थांबवावा
राज्यातील राजकीय गोंधळ निवडणूका लावून थांबवावा दैनिक पोलीस शोधसंपादकीय.दि. 17/1/2024 राज्यातील राजकीय गोंधळनिवडणूका लावून थांबवावा ! राज्यातील राजकीय पक्षातील बंडखोरी, राजकीय नेत्यांचा दुसर्या पक्षात प्रवेश हे घटनाक्रम सत्ताधारी भाजपा सोडून सर्वच राजकीय पक्षात सुरू आहेत. राज्यात खरोखरच सरकार नागरीकांसाठी कल्याणकारी योजना राबवित आहे का की, रोज दोन भांडकुदळ शेजार्यांप्रमाणे भांडणे सुरू आहेत अशा प्रकारची परिस्थिती … Read more