वैफल्याचे सहस्त्रचंद्र शरद पवार यांचे राजकीय जिवन
वैफल्याचे सहस्त्रचंद्र शरद पवार यांचे राजकीय जिवन – प्रशांत पोळ १० डिसेंबर ला शरद पवारांचा ऐंशी वा वाढदिवस महाराष्ट्रात थाटामाटाने साजरा झाला. यानिमित्ताने वर्तमानपत्रांनी भल्या मोठ्या पुरवण्या काढल्या. अनेक जाहिराती मिळविल्या आणि कोरोना काळातली तूट, काही अंशी भरून काढली. पवारांच्या स्वतः च्या घरच्या वर्तमानपत्राने, अर्थात ‘सकाळ’ ने, तीन – चार पुरवण्यांसकट तब्बल ३६ पानांचा अंक … Read more