प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत मू.जे. महाविद्यालयात अद्ययावत वैज्ञानिक उपकरणांचे तीन दिवशीय प्रशिक्षण आयोजित
प्रधानमंत्री – राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत मू.जे. महाविद्यालयात अद्ययावत वैज्ञानिक उपकरणांचे तीन दिवशीय प्रशिक्षण आयोजित उद्घाटन आणि आयोजन दि. ०३ मार्च २०२५: जळगाव येथील स्वायत्त मू.जे. महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री – राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत विद्यापीठ स्तरावरील तीन दिवशीय अद्ययावत वैज्ञानिक उपकरणांचे प्रशिक्षण प्राध्यापकांसाठी आयोजित … Read more