मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा “मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ” संपन्न” आज दि.04 सप्टेंबर 2024 रोजी मू.जे. महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव येथील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ” आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी एस.पी. फार्मासुटीकल्स, जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक … Read more

आ.बं. मुलांच्या हायस्कुलमध्ये सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन संपन्न

आ.बं. मुलांच्या हायस्कुलमध्ये सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन संपन्न 2

आ.बं. मुलांच्या हायस्कुलमध्ये सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन संपन्न

पोलीस भरती प्रशिक्षण

पोलीस भरती प्रशिक्षण

खानदेशातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी पोलीस भरती प्रशिक्षण योजना सदरक्षण मोफत पोलीस भरती प्रशिक्षण योजना हा मेसेज गावागावात तरुणांपर्यंत पोहचवा हि विनंती पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या खानदेशी युवकांना सुवर्णसंधी खानदेशातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व तरुणांसाठी अत्यंत आनंददायी वार्ता आहे.  नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र  सर्व तरुणांना आवाहन आहे की; करिअरच्या अतिशय … Read more

NEET Scholarship वैद्यकीय शिक्षण तेही अत्यंत कमी पैशात

NEET Scholarship

तुमच्या मुलांना डॉक्टर व्हायचे आहे का ? तेही अत्यंत कमी पैशात NEET Scholarship सध्याच्या युगामध्ये परमेश्वरानंतर परमेश्वराचे स्थान आई-वडील आणि डॉक्टर यांना दिले जाते .2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारी मध्ये डॉक्टर हेच सामान्य जनतेचे आधार राहिलेत . मानव जातीच्या इतिहासात अनेक रोग, आजार, महामारी यांच्याविरुद्ध डॉक्टर लढले.डॉक्टर हा पेशा म्हणजे एक आदर्श पेशा म्हणून ओळखला … Read more

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मूळजी जेठा कॉलेज च्या सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात विविध स्पर्धांचे आयोजन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मूळजी जेठा कॉलेज च्या सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात विविध स्पर्धांचे आयोजन

“मूळजी जेठा कॉलेज जळगाव च्या सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन” दि.०४/०३/२०२४ रोजी जळगाव येथील के.सी.ई.सोसायटीचे, मूळजी जेठा महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात मायक्रोबायोम फूड फेस्टिवल, मायक्रोबायोम पॉट आर्ट स्पर्धा व प्रश्नमंजुषा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या विविध स्पर्धांमध्ये जवळपास ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.राष्ट्रीय विज्ञान … Read more

तरुणांनो आधी तुमचं कर्तृत्व फुलवा

तरुणांनो आधी तुमचं कर्तृत्व फुलवा

तरुणांनो आधी तुमचं कर्तृत्व फुलवा आजकालची तरुण मुलं आपल्या खास स्टाईलनं राहाणं पसंत करतात. कुणी दाढी राखतं. कुणी राखलेली दाढी कोरतं. कुणी मिशीचा आकडा वळवतात. कुणी मिशीला पीळ देतात. कुणी लांबच लांब केस राखतं, कुणी या केसांची अगदी पोनीटेल देखील बांधतं. या स्टाईलमध्ये क्वचित काही मुलं छान दिसतात; पण बहुतेक वेळा हे त्यांच्या देहयष्टिला शोभणारं … Read more

मू.जे.च्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सुक्ष्मजीवांचे जग आणि तुम्ही या उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद

मू.जे.च्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या "सुक्ष्मजीवांचे जग आणि तुम्ही" या उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद

“सुक्ष्मजीवांचे जग आणि तुम्ही” या उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागात शालेय विद्यार्थ्यांसाठी “सुक्ष्मजीवांचे जग आणि तुम्ही” या उपक्रमांतर्गत  ए. टी. झांबरे शाळेतील नववी इयत्तेतील 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये सुक्ष्मजीवशास्त्र विषयाबद्दल जागरुकता व रुची निर्माण करणे, सुक्ष्मजीवशास्त्रातील विविध रोजगाराच्या संधी विद्यार्थी व … Read more

मू.जे. च्या सुक्षजीवशास्त्र विभागात अमेरिकेतील उच्च शिक्षण’ या विषयावर व्याख्यान

M J College Jalgaon

अमेरिकेतील उच्च शिक्षण व संधी दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी जळगाव येथील  मू.जे.महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात ‘अमेरिकेतील उच्च शिक्षण व संधी’ या विषयावर एज्युकेशन यु.एस.ए., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित केले होते. ह्या व्याख्यानांतर्गत एज्युकेशन यु.एस.ए., च्या मुंबई शाखेतील सल्लागार डाॅ. आदिती लेले ह्या प्रमुख वक्त्या म्हणुन लाभल्या. M J College Jalgaon … Read more

आठ लाखांपर्यंत उत्पन्न मुलींना उच्च शिक्षण मोफत

मुलींना उच्च शिक्षण मोफत

राज्यात मुलींना उच्च शिक्षण मोफत डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर | अभ्यासक्रमांचा समावेशखासगी कॉलेज, अभिमत | विद्यापीठांतही योजना लागू राज्य सरकार देणार १०० टक्के परतावा | पालकांचे आठ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि राज्यातील कला- विज्ञान- वाणिज्यबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींच्या १०० टक्के शुल्काचा परतावा राज्य सरकार करणार आहे. २०२४-२५ … Read more