मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटली पालकांनो आपल्या मुलींना खुप शिकवा !
विद्यार्थीनींना आता उच्च शिक्षणाची कवाडे खुली संपादकीय शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून राज्यातील 20 लाखांहून अधिक विद्यार्थीनींना आता उच्च शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. उच्च शिक्षण घेवू इच्छिणार्या मात्र आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणार्या किंवा अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागणार्या विद्यार्थीनींना आता कला-विज्ञान-वाणिज्य शिक्षणाबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी सारख्या आठशे अभ्यासक्रमांमध्ये मोफत शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची … Read more