शिक्षण क्षेत्रातील असर
शिक्षण क्षेत्रातील असर दैनिक पोलीस शोधसंपादकीयदि. 19/1/2024 शिक्षण क्षेत्रातील ‘असर’ शिक्षण क्षेत्रात आम्ही खुप प्रगती केली, साक्षरता वर्ग आता कुठेही सुरु नाहीत. देशात नविन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले असून त्याचा डंका देशभर वाजविला जातो आहे. मुलींचे शिक्षणातील प्रमाण सातत्याने वाढते आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली असून माहितीचा स्फोट झाला आहे. असे असतांना सुध्दा शिक्षण … Read more