आरसा
आरसा ©® ज्योती रानडे“अग बेताने लाव हं आरसा भिंतीवर. खात्री करून घे की तो हलणार नाही. पडला बिडला तर आफत.उगीच तडा नको जायला आरशाला!” आजी काळजीत म्हणाली. मी १५-१६ वर्षाच्या वयाला साजेसं उत्तर दिले,”होय ग! बघ ना खिळा किती घट्ट लावला आहे. आता आरसा कशाला हलेल?” आजी आरशात बघून केस विंचरू लागली. आजी लावण्यवती होती. … Read more