संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह देशातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर
संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह देशातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर दैनिक पोलीस शोधसंपादकीय देशाची सर्वोच्च संस्था म्हणजे संसदेवर बेरोजगार तरूणांनी केलेल्या अयशस्वी हल्ल्याने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर देशातील बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न आणि तरूणांच्या संतप्त भावना या संसदेपर्यंत हल्ल्याच्या स्वरूपात पोहचल्याने यावर केंद्र सरकारने गांभिर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर … Read more