धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सव भाग पहिला
धुळ्यातील महासंस्कृती मोहत्सव! भाग पहिला धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सव महासंस्कृती मोहात्सव म्हणजे कांय? महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात तसेच जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काही लोककला आहेत. हे लोक हजारो वर्ष लोकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांनी मिळेल ती बिदागी घेऊनं लोकरंजन केले आहे. बऱ्याचदा या लोकांनी भाजी भाकरी वर सुद्धा कार्यक्रम करून लोकांचे मनोरंजन केले … Read more