सुखाचा पासवर्ड
सुखाचा पासवर्ड नेहमी प्रमाणे रविवारच्या सुटीनंतरची बँकेत गर्दी.।मॅडम गर्दी कंट्रोल करा । माझ्या वरिष्ठांची सूचना . येस सर , नरेश ग्राहकांना व्यवस्थित रांगेत यायला सांग . आपला परीसर लहान असल्याने दहा/दहा च्या संख्येने दरवाज्याच्या आत घे. बाकींना बाहेरच रांगेत राहायला सांग . मी कॅशियर केबिनमध्ये डोकावत कॅशियर अशोकला सांगितले ” मिलिंदला पाठवू का मदतीला ” … Read more