विजय अंती ख-याचाच झाला
विजय अंती ख-याचाच झाला कुठे राम आहे कुठे राम नाहीअसे तीर्थ दावा जिथे राम नाही कुणाची धरा ही नद्या ह्या कुणाच्या?म्हणा शरयुसिंधू इथे नाम नाही अयोध्या कुणी निर्मिली नाव सांगा?कसा जन्मला मग तिथे राम नाही? मुखी राम हिंदूच जपती सनातनजिभेवर दुजे का बरे नाम नाही? किती दीर्घ वनवास भोगून झाला?तरी लाभले का खरे धाम नाही? … Read more