७ व्या अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

७ व्या अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

७ व्या अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन खान्देश साहित्य संघ, धुळे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ रोजी नेर येथे सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन होत आहे. रविवारी (दि. १८) संमेलनाच्या लोगोचे प्रकाशन व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी … Read more