नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत

नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत 1

नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत दैनिक पोलीस शोध संपादकीय…दि.1/1/2024 नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत ! 31 डिसेंबर 2023 या वर्षाला निरोप देतांना कुणाला वेदना झाल्या असतील तर कुणाला आनंद झाला असेल. कारण गेल्या वर्षात घडलेल्या घटना या कुणासाठी आंनदाच्या तर कुणासाठी दुखाःच्या असतील. अर्थात येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष हे आपल्याच पध्दतीने निघून जात असते. … Read more

अंधाराला हरवू आपण

अंधाराला हरवू आपण 3

अंधाराला हरवू आपण नव वर्षा ये स्वागत तुझे, सरत्यालाही सलाम रे. अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे. llधृll कुणी गमवला आप्त-सखा, कुणी गमवले मायबाप, या हातांनी केले किती, आठवून बघ पुण्य अन पाप. आठवण होता त्या क्षणांची, मनी वाटते भकास रे, अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे. ll१ll जगात नाही दुःख कुणाला, कश्यास … Read more

हिशोब काय ठेवणार? २०२३

हिशोब काय ठेवणार? २०२३ 5

हिशोब काय ठेवणार? २०२३ काळाच्या अनावरवाहत्या ओघातआपल्या आयुष्यातल्या काही वर्षांचाहिशोब काय ठेवणार? आयुष्याने जर इतकंअमर्याद दिलं आहेतर मग जे मिळालं नाहीत्याचा हिशोब काय ठेवणार? सुहृदांनी दिला आहेइतका स्नेह, इतकं प्रेमतर शत्रूंच्या शत्रूत्वाचाकाय हिशोब ठेवणार? लख्खं उजेडाचे इतके दिवस आहेत इथेतर रात्रींच्या अंधाराचे काय हिशोब ठेवणार? आनंदाचे दोन क्षणपुरेसे आहेत उमलण्यालातर मग मनातल्या खिन्नतेचा काय हिशोब … Read more

सरते वर्ष एक चिंतन 2023

जीवन सुंदर आहे

सरते वर्ष एक चिंतन 2023 “झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे“ जुने वर्ष संपणार आणि नवीन वर्ष येणार त्यावेळेला हे गाणे नक्कीच आठवते. दिवाळी आली की केव्हा नोव्हेंबर सुरू होतो व केव्हा संपतो आणि डिसेंबर महिना सुरू होतो हे कळतच नाही. कालमापनाप्रमाणे हातातली वाळू हातातून निसटून जाते त्याप्रमाणेच जानेवारी सुरू … Read more