नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत

नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत 1

नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत दैनिक पोलीस शोध संपादकीय…दि.1/1/2024 नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत ! 31 डिसेंबर 2023 या वर्षाला निरोप देतांना कुणाला वेदना झाल्या असतील तर कुणाला आनंद झाला असेल. कारण गेल्या वर्षात घडलेल्या घटना या कुणासाठी आंनदाच्या तर कुणासाठी दुखाःच्या असतील. अर्थात येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष हे आपल्याच पध्दतीने निघून जात असते. … Read more

अंधाराला हरवू आपण

अंधाराला हरवू आपण 3

अंधाराला हरवू आपण नव वर्षा ये स्वागत तुझे, सरत्यालाही सलाम रे. अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे. llधृll कुणी गमवला आप्त-सखा, कुणी गमवले मायबाप, या हातांनी केले किती, आठवून बघ पुण्य अन पाप. आठवण होता त्या क्षणांची, मनी वाटते भकास रे, अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे. ll१ll जगात नाही दुःख कुणाला, कश्यास … Read more

हिशोब काय ठेवणार? २०२३

हिशोब काय ठेवणार? २०२३ 5

हिशोब काय ठेवणार? २०२३ काळाच्या अनावरवाहत्या ओघातआपल्या आयुष्यातल्या काही वर्षांचाहिशोब काय ठेवणार? आयुष्याने जर इतकंअमर्याद दिलं आहेतर मग जे मिळालं नाहीत्याचा हिशोब काय ठेवणार? सुहृदांनी दिला आहेइतका स्नेह, इतकं प्रेमतर शत्रूंच्या शत्रूत्वाचाकाय हिशोब ठेवणार? लख्खं उजेडाचे इतके दिवस आहेत इथेतर रात्रींच्या अंधाराचे काय हिशोब ठेवणार? आनंदाचे दोन क्षणपुरेसे आहेत उमलण्यालातर मग मनातल्या खिन्नतेचा काय हिशोब … Read more

पडझडीचे वर्ष 2023

New year's day 2023

पडझडीचे वर्ष 2023 दैनिक पोलीस शोध संपादकीय पडझडीचे वर्ष 2023 ! देशात 2020 पासून ते 2022 पर्यंत कोरोना विषाणूने थैमान माजविले होते. त्यामुळे या दोन वर्षात देशात सर्वच क्षेत्रात झालेली पडझड आणि लोकांचे मृत्यू विसरता येणार नाहीत. त्याच प्रमाणे 2023 मध्ये संपूर्ण वर्षात कोरोनाचे संकट नसले तरी या वर्षात सर्वच क्षेत्रात पडझड झालेली दिसते. विशेषताः … Read more

Happy New Year 2024

Happy New Year 2024

नवीन वर्ष २०२४ च्या शुभेच्छा नवीन वर्ष २०२४ च्या तुम्हाला हर्ष, आनंद, आरोग्य आणि सौख्याची शुभेच्छा! या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छांना पूर्ण होवो, आणि जीवनात नवीन स्पंदने, उत्साह आणि सजीवता येत रहो, ही या नवीन वर्षाच्या मार्गावर तुमच्या पाठीशी साथ देते होते. नवीन वर्षाच्या दिवशी तुमच्या जीवनात सुख, शांतता आणि समृद्धी येईल, हीच माझी … Read more