राणी ई जायना परत अहिराणी गीताचा सोशल मीडियात बोलबाला
राणी ई जायना परत अहिराणी गीताचा सोशल मीडियात बोलबाला भूषण रामराजे सोशल मीडियामुळे प्रादेशिक भाषांना सर्वाधिक लाभ झाला आहे. या लाभाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून खान्देशात बोलली जाणारी ‘अहिराणी’ बोलीभाषा आहे. कधीकाळी शाळा महाविद्यालय, शासकीय कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी अहिराणी बोलणारा माणूस म्हणजे गावंढळ अशीच ओळख त्याठिकाणी असलेल्या सुसंस्कृत अर्थात कल्चर पीपलकडून करून दिली जात होती. … Read more