कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य पुरस्कार जाहीर
कवयित्री नंदा मघाडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य पुरस्कार जाहीर
जामनेर
येथील साहित्यिका, कवयित्री नंदा रामदास मघाडे यांना त्यांच्या साहित्य लेखनाची दखल घेऊन मानवतावादी बहुउद्देशीय संस्था धुळे मार्फत दिला जाणारा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कारासाठी निवड झाली असून सदरील पुरस्कार त्यांना रविवार दि, १४ जुलै रोजी सुरत येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संपन्न होणाऱ्या आंतरराज्यीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, असे नुकतेच निवडपत्र त्यांना प्राप्त झाले

