उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण खान्देश उद्योग रत्न खान्देशश्री पुरस्कार जाहीर

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण, खान्देश उद्योग रत्न, खान्देशश्री पुरस्कार जाहीर

या वर्षीचे पुरस्कार जाहीर

ग्लोबल खान्देश महोत्सव या वर्षी रंगणार फडके मैदान लालचौकी कल्याण
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण, खान्देश उद्योग रत्न, खान्देशश्री पुरस्कार जाहीर

रामेश्वर नाईक, विश्वासराव शेळके पाटील यांना खान्देश भूषण, संजय बोरगावकर यांना खान्देश उद्योग रत्न, तर प्रशासकीय सेवेतील,जे. डी.पाटील, उन्मेष वाघ व योगेश पाटील यांना खान्देशश्री तासेच कला क्षेत्रातील सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर यांना खान्देशश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती साघटनेचे अध्यक्षा विकास पाटील यांनी दिली.

ग्लोबल खान्देश महोत्सव

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ , कल्याण
आयोजीत ग्लोबल खान्देश महोत्सव २ ते ५ मार्च २०२४
आपल्या मातीचा उत्सव चला साजरा करूया खान्देश महोत्सव .कृषी-खाद्य, कला-उद्योग-पर्यटन गौरव,पर्यावरण हि ग्लोबल खान्देश महोत्सवची वैशिष्टे. दि:-०२-मार्च ते-दि:-०५ मे-२०२४-सायंकाळी-०५-ते रात्री-१० वाजेपर्यंत उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण खान्देश उद्योग रत्न खान्देशश्री पुरस्कार जाहीर

ठिकाण

:-फडके  मैदान, लालचौकी शेजारी,कल्याण प .येथे ०४-दिवसाचा कल्याण पश्चिमकरांसाठीच नव्हे तर मुंबई ते कर्जत, कसारा, मुंबई ते डहाणू या पट्ट्यातील खान्देशवासीयांसाठी मेजवानीचा हा महोत्सव अध्यक्ष विकास पाटील व इतर मंडळीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणार आहे

०४-दिवसाचा रंगारंग कार्यक्रमाने ग्लोबल खान्देश महोत्सव

१)- शनिवार दि:-०२ मार्च-२०२४-शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्यमहोत्सव सायंकाळी ६.०० ते ८.००- (समुह नृत्य स्पर्धा), सायंकाळी-८.००-ते ९.००-वाजेपर्यंत उद्घाटन सोहळा सत्कारमूर्ती गौरव मान्यवर मनोगत सायंकाळी-९.००-ते-१०.०० वाजेपर्यंत

०२)- रविवारी दि:-०३  मार्च-२०२४- सदाबहार संगीत रजनी
स्पेशल खान्देशी बॉलिवूडचे सेलेब्रिटी परफॉर्मन्स खान्देश कन्या पुष्पा ठाकूर व सचिन कुमावत या बहारदार जोडीचे सायंकाळी-६.००-ते-८.०० वाजेपर्यंत
सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ८.००-ते-१०.००-वाजेपर्यंत सत्कारमूर्ती गौरव व मान्यवर मनोगत

०३)- सोमवारी दि:-०४-मार्च २०२४ खान्देशी ऑर्केस्ट्रा सायंकाळी-६.००-ते- ८.०० वाजेपर्यंत .सत्कारमूर्ती गौरव मान्यवर मनोगत सायंकाळी-.००८-ते-१०.०० वाजेपर्यंत

०४)- मंगळवार दि:-०५ मार्च-२०२४-सांस्कृतिक कार्यक्रम एंटरटेनमेंट ताडका श्रद्धा महीरे (नृत्य दिग्दर्शिका), निमिष कुलकर्णी (महाराष्ट्र हास्य जात्रा फेम), दिलीप केदार,(मिमिक्रीआर्टिस्ट)
सायंकाळी ६.००-ते-८.००-वाजेपर्यंत  सत्कारमूर्ती गौरव सांगता समारोह सायंकाळी-०८-ते-१० वाजेपर्यंत

असा-०४-दिवसाचा रंगारंग कार्यक्रमाने ग्लोबल खान्देश महोत्सव संपन्न होणार.दररोज सायंकाळी-०६-ते रात्री १०-वाजेपर्यंतचा भरगच्च मनोरंजनाचा कार्यक्रम तुमच्यासाठी ग्लोबल खानदेश महोत्सव घेऊन येत आहे

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ कल्याण यांची कार्यकारणी

स्वागताध्यक्ष :- नरेंद्रजी सुर्यवंशी
निमंत्रक :- विकास पाटील
समन्वयक :- प्रशांत पाटील
उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ कल्याण यांची कार्यकारणी अध्यक्ष विकास पाटील कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर उपाध्यक्ष एल . आर.पाटील,प्रदीप अहिरे एन एम भामरे , दिगंबर बेंडाळे, एस एन पाटील सचिव दीपक पाटील सहसचिव किशोर पाटील सुभाष सरोदे अमोल बोरसे खजिनदार एजी पाटील सखजिनदार संजय बिलाले अनिरुद्ध चव्हाण,सल्लागार भरत गाडे, बी.डी बोराळे ,डॉ आनंदराव सूर्यवंशी ,गणेश भामरे ,सुनील चौधरी सदस्य प्रवीण सनेर, जगदीश पाटील,मिलिंद बागुल, विनायक संन्यासी, देविदास पाटील,सतीश पाटील,भूषण चौधरी ,भरत पाटील दीपक महाजन, सुभाष वानखेडे सांस्कृतिक मंच प्रमुख विनोद शेलकर, सुनीता बोरसे, प्रकाश माळी, ठाणसिंग पाटील, विनोद शिंदे, अरुण अहिरराव, विजय पाटील, चेतना भालेराव, रतीलाल कोळी कार्यालयीन मंत्री सुनील पाटील,

विभाग प्रमुख कल्याण पश्चिम प्रभाकर बोरसे, कल्याण पूर्व, गुलाबराव पाटील, भिवंडी जिओ माळी, डोंबिवली पश्चिम प्रा मगन सूर्यवंशी डोंबिवली पूर्व प्रदीप चौधरी बदलापूर विश्वनाथ पाटील ठाणे पश्चिम अर्जुन पाटील ठाणे पूर्व अनिल चौधरी टिटवाळा आशिष भदाणे नवी मुंबई जितेंद्र रौदळे मीरा-भाईंदर किशोर पाटील पालघर डॉ.अरुण पाटील

महिला आघाडी अध्यक्ष भारती वानखेडे कार्याध्यक्ष आशा भामरे उपाध्यक्ष सुनंदा वाघ सचिव वर्षा पाटील सहसचिव भावना महाजन खजिनदार धनश्री बुवा सल्लागार कमल पाटील वैशाली पाटील विद्या अहिरे कामिनी पाटील संगीता हटकर संपर्कप्रमुख उज्वला पाटील प्रसिद्धीप्रमुख नलिनी पाटील हर्षाला शंकर सदस्य अर्पणा बिलाले नीता पाटील मोनिका पाटील अर्चना सरोदे, मनीषा पाटील व दिपाली चव्हाण

सजावट समिती यशवंत महाजन मनोहर भामरे सुधाकर भामरे कैलास सरोदे प्रफुल बोरसे निलेश महाजन व सुरेश सरोदे

समाज मंडळ प्रतिनिधी रवी पाटील शंकरराव आव्हाड सतीश चौधरी कांतीलाल परदेसी अविनाश सोनवणे पन्नालाल पाटील रविंद्र बाविस्कर हेमंत चौधरी एम डी रामोळे भैय्यासाहेब पाटील भूषण लांडगे सुभाष राजपूत विशाल बावा भीमराव नार्वेकर हेमलता विसपुते रमेश कुंभार, संजय राजपूत,युवराज लोहार देवराम कणखरे विशाल भारती शब्बीर शेख व मुकीमभाई शेख

विविध उपक्रम(०१)ग्लोबल खानदेश महोत्सव (०२)महिला आघाडी (०३)उत्तर महाराष्ट्र जल परिषद(०४)विश्व अहिराणी संमेलन (०५)जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परीषद(०६)कान्हदेश चेंबर्स ऑफ कॉमर्स

विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण

या ग्लोबल खान्देश महोत्सवात आपल्या सर्वांसाठी खान्देशातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण लोकगीते नृत्य अहिराणी गीते लोकपरंपरा व खाद्य संस्कृती तुमच्यासाठी घेऊन येत आहेत उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ कल्याण
ग्लोबल खान्देश महोत्सव अधिकारी पदाधिकारी सदस्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वरील सर्व माहिती माध्यमांना दिली

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव!
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव!

अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

Khandeshi Ahirani Blogs

राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले?

खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्का

सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख

कान्हदेशी विविध बोली लेखपट

8 thoughts on “उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण खान्देश उद्योग रत्न खान्देशश्री पुरस्कार जाहीर”

Leave a Comment