सप्तशृंगी माता मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सप्तशृंगी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात महिलांनी आबा चौधरी यांच्या धार्मिक गीतांवर ठेका धरला. छत्रपती संभाजी नगर,बजाजनगर येथील जल्लोष ,,आबा चौधरी, धिरज चौधरी खान्देश किंग ग्रुप बजरंग बॅण्ड शिरपूर,,, चा संगीत मय तालावर लहान थोर अबाल वृद्ध तसेच महिला भगिनी नी खान्देशी गाण्याच्या बेधुंद आनंद घेऊन आई भगवती चा प्रथम वर्धापन दिवस साजरा केला,,,जय मातादी,, … Read more