तो पुन्हा आला पण लोकशाहीला धक्का देऊन

देवेंद्र फडणवीस

तो पुन्हा आला पण लोकशाहीला धक्का देऊन “तो पुन्हा आला…” पण लोकशाहीला धक्का देऊन! राजकारणात कधी कोणता डाव खेळला जाईल आणि कोणता प्यादा पुढे केला जाईल, याचा अंदाज येत नाही. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये जे काही राजकीय नाट्य घडलं, त्याने लोकशाहीच्या मूल्यांना मोठा धक्का बसला आहे. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असले तरी हा विजय … Read more

लाडक्या बहिणीनी वाढविलेला मतदानाचा रेकॉर्ड ब्रेक टक्का कोणाच्या पारड्यात गेला?

वाढविलेला मतदानाचा रेकॉर्ड

लाडक्या बहिणीनी वाढविलेला मतदानाचा रेकॉर्ड ब्रेक टक्का कोणाच्या पारड्यात गेला? महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत या वेळी विक्रमी असे 65.11% मतदान झाले. गेल्या 30 वर्षातील हा उच्चांक आहे. यात महिला भगिनींचा मोठा सहभाग आहे. माझ्या मते राज्यात आपल्या हक्का बाबत अत्यंत जागृत नागरिक कोल्हापूरचा आहे. त्यांनी त्यांच्या लौकिकाला शोभेल असे सर्वाधिक म्हणजे 76.25% मतदान केले. या … Read more

सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज

सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज

सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज ‘परिवर्तन एक वादळ’         ‌‌    (अर्थात)(सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज)संजय धनगव्हाळ या जगात अनेक विचारांची माणस आहेत प्रत्येक माणसांचे विचार वेगवेगळे असतात.वागण्याची तऱ्हा,बघण्याचा दृष्टीकोन बोलण्याची पध्दत वेगवेगळी असते ,प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो.म्हणून वेगवेगळ्या माणसांच्या स्वभावानुसार त्यांच्या वागण्या प्रमाणे इतर माणसे वागत असतात.पण काळानुरूप माणसाने स्वतःमधे बदल घडवून आणला पाहिजे. प्रगतीच्या दिशेने … Read more

Artificial intelligence आर्टिफिशियल इन्टेलिजन्स समोर आपला निभाव लागेल का?

Artificial intelligence आर्टिफिशियल इन्टेलिजन्स समोर आपला निभाव लागेल का?

आर्टिफिशियल इन्टेलिजन्स AI कृत्रिम बुद्धिमत्ता समोर आपला निभाव लागेल का?Artificial intelligence Artificial intelligence आर्टिफिशियल इन्टेलिजन्स समोर आपला निभाव लागेल का? महत्व,आर्टिफिशियल इन्टेलिजन्स क्षमता आणि व्याप्ती आर्टिफिशियल इन्टेलिजन्स महत्व सांप्रतकाळच्या तरुण पिढीला ए.आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रचंड आकर्षण आहे. आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसाठी तर ए.आय. जणू जीव की प्राण झाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, … Read more

तरुणांनो आधी तुमचं कर्तृत्व फुलवा

तरुणांनो आधी तुमचं कर्तृत्व फुलवा

तरुणांनो आधी तुमचं कर्तृत्व फुलवा आजकालची तरुण मुलं आपल्या खास स्टाईलनं राहाणं पसंत करतात. कुणी दाढी राखतं. कुणी राखलेली दाढी कोरतं. कुणी मिशीचा आकडा वळवतात. कुणी मिशीला पीळ देतात. कुणी लांबच लांब केस राखतं, कुणी या केसांची अगदी पोनीटेल देखील बांधतं. या स्टाईलमध्ये क्वचित काही मुलं छान दिसतात; पण बहुतेक वेळा हे त्यांच्या देहयष्टिला शोभणारं … Read more

काळजी करु नका काळजी घ्या

Don't worry, take care काळजी करु नका, काळजी घ्या

काळजी करु नका, काळजी घ्या! Don’t worry, take care! या काळजीचं नेमकं काय करायचं? “माणसानं काळजी तरी कशा- कशाची करावी?” किंवा “काळजी तरी किती करावी माणसानं?” यासारखे प्रश्न विचारणारी प्रश्नांकित चेहऱ्याची अनेक काळजीग्रस्त माणसं आपल्याला रोज दिसतात. कधी कधी आपण स्वतःही त्यांच्यातलेच एक असतो. दुसरीकडे “काळजी करु नका, सारं काही ठीक होईल.” असं म्हणत धीर … Read more

निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य

Electoral Bonds निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य

Electoral Bonds निवडणूक रोखे संपादकीय शेवटी कायदा या देशात जीवंत आहे निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य राष्ट्रीयकृत बँकाच्या निवडणूक रोख्याद्वारे  राजकीय पक्षांना  करोडो  रुपये  देणग्या देणार्‍या देगणीदारांची  माहिती  उघड  होऊ  नये यासाठी  केंद्र सरकारने  2018 मध्ये  एक योजना  आखली होती. आणि निवडणूक रोख्यांची ही पध्दत पूर्णपणे  घटनाबाह्य  ठरविणारा  ऐतिहासिक निर्णय सरन्यायाधिश  धनंजय चंद्रचूड  यांच्या पाच जणांच्या … Read more

अनाथांचे देवरुप घर श्री शंकरबाबा पापडकर

Shankar Baba Papalkar

अनाथांचे नाथ शंकरबाबा पापडकर यांना पद्मश्री जाहीर Shankar Baba Papalkar  अनाथांचे “देवरुप” घर,श्री शंकरबाबा पापडकर प्रा.बी.एन.चौधरी आभाळाएवढी ज्यांची उंची,त्यांनी थोडेसे  खाली  यावे.मातीत ज्यांचे जन्म मळले ,त्यांना उचलून वरती घ्यावे ! सुप्रसिद्ध कवी दत्ता हलसगीकर यांनी लिहिलेल्या या ओळी, केवळ कवितेच्या ओळी नाहीत. कवी मनात उत्स्फूर्तपणे आलेल्या या ओळी अनेकांसाठी जीवनमंत्र झाल्या आहेत. या ओळींमध्ये असलेला … Read more

लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान संपत्ती मिळे

लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान संपत्ती मिळे

संपादकीय जल्दी सोये-जल्दी जागे !वो दुनियामें सबसे आगे ! रात्री आठ वाजता सर्व गाव झोपी जायचे ही गोष्ट जे आज साठीत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. परंतू आज प्रत्येक घरात रात्री 12 पर्यंत सर्वच खोल्यांमधील लाईट सुरू असतात. कारण टी.व्ही. मोबाईलच्या या युगात आमची जीवन शैलीच पार बदलून गेली आहे. पूर्व प्राथमिक ते चौथी … Read more