जगभरात फेसबुक इन्टाग्राम लाॅग आऊट का झाले ?

instagram facebook login not working

फेसबुक इन्टाग्राम लाॅग आऊट 05 मार्च 24 रोजी रात्री साडेनऊ वाजेपासून रात्री बारापर्यंत जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट सेशन आऊट म्हणून प्रत्येकाला हा ऐरर मेसेज येत होता. प्रथमदर्शनी असे वाटले की; व्यक्तिगत फेसबुक आणि instagram एप्लीकेशन मध्ये अडचण असेल, पण नंतर एकमेकांना संपर्क साधल्यास असे कळाले की; फेसबुक आणि instagram अकाउंट लॉगिन आऊट ही समस्या … Read more

Artificial intelligence आर्टिफिशियल इन्टेलिजन्स समोर आपला निभाव लागेल का?

Artificial intelligence आर्टिफिशियल इन्टेलिजन्स समोर आपला निभाव लागेल का?

आर्टिफिशियल इन्टेलिजन्स AI कृत्रिम बुद्धिमत्ता समोर आपला निभाव लागेल का?Artificial intelligence Artificial intelligence आर्टिफिशियल इन्टेलिजन्स समोर आपला निभाव लागेल का? महत्व,आर्टिफिशियल इन्टेलिजन्स क्षमता आणि व्याप्ती आर्टिफिशियल इन्टेलिजन्स महत्व सांप्रतकाळच्या तरुण पिढीला ए.आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रचंड आकर्षण आहे. आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसाठी तर ए.आय. जणू जीव की प्राण झाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारीख 2024 शुभेच्छा प्रतिमा उत्सव इतिहास

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti छत्रपति शिवाजी महाराज जयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांचा जन्म दिवस दरवर्षी साजरा होतो आणि हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून साजरा केला जातो. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी केली जाईल. त्यांची जयंती साजरी केली जाते कारण छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्र आणि … Read more


Elon Musk’s Neuralink implants first human brain chip खरोखरच मेंदूच्या अफाट शक्तीला तंत्रज्ञान पर्याय ठरू शकेल का?

Neuralink human brain chip

Elon Musk’s Neuralink implants first human brain chip खरोखरच मेंदूच्या अफाट शक्तीला तंत्रज्ञान पर्याय ठरू शकेल का? पोलीस शोधसंपादकीयखरोखरच मेंदूच्या अफाट शक्तीलातंत्रज्ञान पर्याय ठरू शकेल का ? Elon Musk’s Neuralink Brain Chip विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संशोधनात आम्ही काहीही करू शकतो, इतक्या गतिमान पद्धतीने यात शास्त्रज्ञांचे काम सुरू आहे. ब्रम्हाडांचा शोध जगातील शास्त्रज्ञ घेत असतांना टेस्लाचे मालक एलॉन … Read more

प्रश्न आता प्रजेप्रती

प्रश्न आता प्रजेप्रती 5

प्रश्न आता प्रजेप्रतीभार अखंड वाहतोदेश माझा हा भारतीभ्रष्टाचार दुष्टाचार महागाई आणि अती ॥धृ ॥आम्ही भारताच्या लेकीनाही भारतात सुखी जन्म होण्या आधी बळी जाती अमुच्या हो लेकी॥१॥अतिवृष्टी पावसाची कधी करपते सृष्टी प्रजा होते सदोदित पदोपदी दु:खी कष्टी ॥२॥अंधश्रध्द अज्ञानानेसारी बिघडली डोकीकाय सांगू भारताची माझ्या बातच अनोखी ॥३॥जाती पातीतच सारी विभागली राजनिती सत्ता कशी नांदणार प्रश्न आता … Read more

रामजी तुझ्या अयोध्येत

रामजी तुझ्या अयोध्येत

रामजी तुझ्या अयोध्येत हे प्रभू रामजीतुझ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानेखूप खूप आनंद झालारामभक्त भाराऊन गेलाकारणरामजी तुझ्या अयोध्येत तूपाचशे वर्षा नंतर पुन्हा अवतरलासारा भारत देश रममय झाला प्रभू रामजी तुझ्या येण्याच्या प्रवासातवनवासापेक्षाही खूपच अडथळे होतेतुझ्या नावाचा वादविवाद पाहून तुझ्या जन्मभूमीत तुला येता येत नव्हते दावे प्रतीदावे अनेकांनी केलेतहक्कासाठी किती लढलेत कारसेवकांनी रक्त सांडलेसाधुसंत रामभक्त मंदीरासाठीच भांडलेत पर्वा जीवाची … Read more

साक्षात स्वर्ग आला

ram lalla idol picture

साक्षात स्वर्ग आला सत्यास न्याय मिळता जगतास हर्ष झालाश्रीरामजन्मभूमी न्यासास अर्थ आला वनवास भोगताना शिणला न भागला तो राष्ट्रार्थ झुंज द्याया निमिषात सज्ज झाला नेतृत्व सिद्ध केले दुर्दम्य साहसानेदैत्यास संपवाया लढण्या समर्थ झाला केला विनाश सत्वर मारीच त्राटिकेचासंहारता सुबाहू नाही अनर्थ झाला चीत्कार ऐकुनीया हतबल असूर झालेमाथा सदा यशाने उन्नत सहर्ष झाला शापातुनी मिळाया मुक्ती … Read more

श्रीराम उजेड

जय श्री राम

श्रीराम उजेड नानाभाऊ माळी राम पहाटे उठूनी….मला भेटतो राम नामदमून थकून निघतो घामराम करुनी घेतो काम..! देवी सीता माय…….जगी आदर्शांची शाळाराम घेऊनि हृदयाशीआई लावीतसे लळा..! सीता माईचे राम….जग कोरत गेलं नावराम राम पेहरीतउगवती पवित्र गांव…! रामामृताचा पेला मुखेजग पिवूनी घेती रामसत मार्गाची संजीवनीदुप्पट देती राम दाम!…. राम नामाचा रस्ता कठीणअश्रू डोळे धुवूनी देती….राम रस्ते चालत … Read more

राम

जय श्री राम

राम नचिकेत कोळपकर राम या एका शब्दाने भारतीय उपखंडात सर्वात जास्त प्रभाव टाकला आहे. प्रत्येकाच्या हृदयात रामा बद्दल आस्था प्रेम आहे. हजारो वर्षा पासून रामायण या महाकाव्याने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. संता पासून राजकीय व्यक्ती पर्यन्त सर्वानाच रामाने वेड लावलं आहे. राम खरा की खोटा, यापेक्षा जीवन जगण्याचे तत्वज्ञान रामकथांनी दिले आहे.रामाच्या नावाने राजकारण … Read more

अयोध्येतल्या श्रीरामप्रभूंच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या बद्दल अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाची माहिती

अयोध्येतल्या श्रीरामप्रभूंच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या बद्दल अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाची माहिती

अयोध्येतल्या श्रीरामप्रभूंच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या बद्दल अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाची माहिती अवश्य वाचा, खूप शेअर करा। मिस करू नका ही विनंती। त्या दिवशीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त, एकत्रित प्रार्थनेचं महत्व, त्या दिवशी आपण नक्की काय करायचं आहे याची माहिती यात आहे। १ कोटी = १,००,००,०००. १०० कोटी = १ अब्जकिमान, फक्त १०० कोटी लोक एका संकल्पनेवर … Read more