नायलॉन मांजा विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज

नायलॉन मांजा विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज<br><br> 1

नायलॉन मांजा विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज दैनिक पोलीस शोधसंपादकीय…दि. 8/1/2024 नायलॉन मांजा विक्रीवरकठोर निर्बंध आणण्याची गरज ! नवीन वर्षाला सुरूवात झालेली आहे. 15 जानेवारी रोजी मकर संक्रात आहे. तर 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदीराचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या दोन्ही संणांच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यात आकाशात पतंगबाजी होणार यात शंका नाही. … Read more

आग्रारोड हॉकर्स समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढा

आग्रारोड हॉकर्स समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढा 3

आग्रारोड हॉकर्स समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढा दैनिक पोलीस शोधसंपादकीय…दि. 6/1/2024 आग्रारोड हॉकर्स समस्येवरकायम स्वरूपी तोडगा काढा ! आपले शहर सुंदर कसे ठेवता येईल यासाठी हॉकर्सनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. तर हॉकर्स प्रश्नावर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केवळ वोट बँकेचा विचार न करता शहराचा आणि शहरवासियांचा देखील विचार करावा पायी चालतांना सुद्धा आता आग्रा रोडवर … Read more

नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन

नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन 5

नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन दैनिक पोलीस शोध संपादकीयदि. 3/1/2024 नव्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ कायद्याविरोधातट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन ! केंद्र सरकारने अलिकडेच भारतीय दंड संहिता बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता आणली आणि या न्याय संहितेमध्ये निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात झाल्यास आणि पोलीसांना न कळवता पळून जाणार्‍या चालकांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात … Read more

विरोधी पक्ष मुक्त संसद म्हणजे देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल

person dropping paper on box

विरोधी पक्ष मुक्त संसद म्हणजे देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल दैनिक पोलीस शोध संपादकीयदि.22/12/2023 विरोधी पक्ष मुक्त संसद म्हणजेदेशाची हुकूमशाहीकडे वाटचाल ? 13 डिसेंबर रोजी दोन युवकांनी संसदेत घुसखोरी केल्याची घटना देशासाठी चिंताजनक आहे. विशेष म्हणजे नव्या संसद भवनातील पहिल्याच अधिवेशनात अशा प्रकारची घटना घडावी जी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणारी आहे. या घटनेचा खुलासा करण्याची आणि … Read more