उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे खान्देशभूषण, खान्देशउद्योगरत्न ,खान्देशश्री पुरस्कार जाहीर

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे खान्देशभूषण, खान्देशउद्योगरत्न ,खान्देशश्री पुरस्कार जाहीर 1

यंदाचे  खान्देशभूषण, खान्देशउद्योगरत्न ,खान्देशश्री पुरस्कार जाहीर…! उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव निमित्त दिले जाणारे खान्देश भूषण, खान्देश उद्योगरत्न, खान्देशश्री पुरस्कार या वर्षी पद्मश्री  श्री चैत्राम पवार व महाराष्ट्र केसरी श्री युवराज वाघ यांना   खान्देश भूषण, श्री नरेंद्र सूर्यवंशी यांना खान्देश उद्योगरत्न तर  श्री बी एन पाटील, डॉ. विजय महाजन श्री.हेमराज बागुल, … Read more

बायको मन्ही बहुगुणी अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग एरंडोल येथे संपन्न

अहिराणी वेबसीरीज

बायको मन्ही बहुगुणी अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग एरंडोल येथे संपन्न बायको मन्ही बहुगुणी: अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग एरंडोल येथे यशस्वी निर्मिती व सादरीकरणखान्देशी राजा ग्रुप आणि वंजारी खपाट प्रस्तुत, “बायको मन्ही बहुगुणी” या बहुचर्चित अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग नुकतेच एरंडोल येथे शंकर आप्पा नगर आणि गांधीपुरा येथे यशस्वीरित्या पार पडले. कलावंत मंडळीही वेबसीरीज प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच एक ठळक सामाजिक … Read more

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर निमगूळ, दि. २९ (प्रतिनिधी)- निमगूळ येथील कवी आणि लेखक डॉ. जितेंद्र देसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानाचा सोहळा ७ व ८ नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या ४ थ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा गौरव डॉ. बाबासाहेब … Read more

खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे सम्मानित

खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे सम्मानित

संजय सोनवणे यांना खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते म्हणून गौरविण्यात आले खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे ग्लोबल खान्देश महोत्सवात सम्मानित उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कल्याण ग्लोबल खान्देश महोत्सव कार्यक्रमात चाळीसगावचे रहिवासी व खान्देशी चित्रपट,गीत दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. एक हजारांहून अधिक खान्देशी गाण्यांचे दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करणाऱ्या … Read more

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण खान्देश उद्योग रत्न खान्देशश्री पुरस्कार जाहीर

ग्लोबल खान्देश महोत्सव

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण, खान्देश उद्योग रत्न, खान्देशश्री पुरस्कार जाहीर या वर्षीचे पुरस्कार जाहीर ग्लोबल खान्देश महोत्सव या वर्षी रंगणार फडके मैदान लालचौकी कल्याणउत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण, खान्देश उद्योग रत्न, खान्देशश्री पुरस्कार जाहीर रामेश्वर नाईक, विश्वासराव शेळके पाटील यांना खान्देश भूषण, … Read more

खानदेशी कलाकार अजय कुमावत यांचा नवीन अंदाज प्रेक्षकांच्या समोर

Khadeshi Ahirani Song

खान्देशी अहिराणी गीत माले लागली १०० करोड बी लॉटरी Lyricist:- nitesh sardar Singer:- Navin jadhav Actor’s:- Ajay kumavat, pradip beldar, shama tadvi Director, Choreographer:-bablu tadvi Recording studio:-pramod mahajan DOP editing:- saurabh rathod खानदेशातील कलाकार अजय कुमावत  त्यांच्या यूट्यूब चैनल वर एक धमाल असं अहिराणी गाणं घेऊन आले आहेत ज्याचे नाव आहे “माले लागनी शंभर करोड … Read more