खान्देशी फिल्मी जगत
उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर
उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर
चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचा फिल्मसिटी येथे सन्मान
Painter poet Dinesh Chavan honored at Filmcity
खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे सम्मानित
संजय सोनवणे यांना खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते म्हणून गौरविण्यात आले खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे ग्लोबल खान्देश महोत्सवात सम्मानित उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कल्याण ग्लोबल खान्देश महोत्सव कार्यक्रमात चाळीसगावचे रहिवासी व खान्देशी चित्रपट,गीत दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. एक हजारांहून अधिक खान्देशी गाण्यांचे दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करणाऱ्या … Read more
खान्देशी वही गायन धनगरी गज नृत्य
धुळे वं जळगावातील महासंस्कृती मोहत्सव! भाग चवथा वही गायन धनगरी गज नृत्य महासंस्कृती मोहत्सव! भाग-1 महासंस्कृती मोहत्सव!भाग-2 महासंस्कृती मोहत्सव भाग-3 खान्देशी वही गायन धनगरी गज नृत्य वही गायन वही गायन हां खान्देशातील गायनाचा लोक प्रकार आहे. वही हां अहिराणी शब्द आहे. त्याचा मराठी अर्थ ओवी आहे. या वहीचं अनेक वचन वह्या. या वह्या अनेक प्रकारच्या … Read more
धुळे वं जळगाव महासंस्कृती मोहत्सव
धुळ्यातील वं जळगातील महासंस्कृती मोहत्सव! भाग तिसरा अहिराणी नाटक लोक जागृती वा सुधारणासाठी नाटक सिनेमा हे अत्यंत प्रभावी साधन आहे. अहिराणीत नाटक हां प्रकार आताशी सुरु झाला आहे. पूर्वी गावकारी मुंबई पुण्यातील मराठी नाटकाचीं पुस्तकं आणून नाटक सादर करीत असत. बोदवड तालुक्यात शेलवड नावाच्या गावात दीडसे वर्षाची नाट्य परंपरा आहे. या गावात एक बालाजी मंदिर … Read more
धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन
धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन कलाकार सादर करणार कलाविष्कार स्थानिक कलावंतासह मुंबईतील सिनेनाट्य कलाकार सादर करणार कलाविष्कारजिल्हावासियांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे आवाहन धुळे, दिनांक 23 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्त) : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व धुळे जिल्हा प्रशासनच्यावतीने पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन पोलीस कवायत मैदान, धुळे या … Read more
खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार! Dk ऊर्फ दिनेश चव्हाण यांना चित्र कारितेचा या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. Dk अभिनंदन! दादासाहेब फाळके हा देश पातळीवर दिला जाणारा पुरस्कार खूप प्रत्येष्ठचा आणि मानाचा पुरस्कार आहे. तो dk नी पटकावला याचा मनस्वी आनंद झाला. खांदेशात कलेच्या प्रांतात अनेक कलाकार आहेत. पण पुरस्काराचा राजमार्ग त्यांना … Read more
खान्देश कला रत्न दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड
चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना फिल्म मीडिया नेटवर्क चा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड प्रदान चाळीसगाव येथील चित्रकार कवी साहित्यिक तथा रेकॉर्ड होल्डर आर्टिस्ट दिनेश चव्हाण यांना फिल्ममोरा नेटवर्क तर्फे कलाक्षेत्रातील कार्यासाठी देण्यात येणारा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड नुकताच रविवार दि.१८ रोजी मुंबई येथे हॉटेल सहारा स्टार येथे रंगारंग कार्यक्रमात रामानंद सागर यांच्या रामायणातील … Read more
खानदेशी कलाकार अजय कुमावत यांचा नवीन अंदाज प्रेक्षकांच्या समोर
खान्देशी अहिराणी गीत माले लागली १०० करोड बी लॉटरी Lyricist:- nitesh sardar Singer:- Navin jadhav Actor’s:- Ajay kumavat, pradip beldar, shama tadvi Director, Choreographer:-bablu tadvi Recording studio:-pramod mahajan DOP editing:- saurabh rathod खानदेशातील कलाकार अजय कुमावत त्यांच्या यूट्यूब चैनल वर एक धमाल असं अहिराणी गाणं घेऊन आले आहेत ज्याचे नाव आहे “माले लागनी शंभर करोड … Read more