धुळ्यात चौथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन

धुळ्यात चौथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन

अहिराणी साहित्य संमेलन परिसंवाद, एकपात्री प्रयोगासह विविध कार्यक्रम धुळ्यात चौथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन 03 मार्च सकाळी ९:०० वाजता संमेलनाचे स्थळ स्वर्गीय प्राचार्य सदाशिवराव माळी साहित्य नगरी विद्यावर्धिनी महाविद्यालय, साक्री रोड, धुळे. अहिराणी साहित्य परिषद व विद्यावर्धिनी सभा आयोजित अहिराणी साहित्य परिषद व विद्यावर्धिनी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यावर्धिनी महाविद्यालयात स्व. अण्णासाहेब सदाशिवराव माळी साहित्य … Read more

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या बोल हे अंतरीचे या साहित्यकृतीला राज्यस्तरीय ‘साहित्य सेवा’ पुरस्कार

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या बोल हे अंतरीचे या साहित्यकृतीला राज्यस्तरीय 'साहित्य सेवा' पुरस्कार 2

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या बोल हे अंतरीचे या साहित्यकृतीला’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय ‘साहित्य सेवा’ पुरस्कार मराठी राजभाषा दिनानिमित्त ॲग्रोवन न्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण आयोजित धर्मवीर छन्त्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलन – २०२४ (वर्ष ७ वे) तर्फ यंदाच्या ॲग्रोवन न्यूज परिवार फलटण 2023 चे साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आलेत. “वैचारिक लेख … Read more

खान्देश कला रत्न दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड

खान्देश कला रत्न दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना फिल्म मीडिया नेटवर्क चा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड प्रदान चाळीसगाव येथील चित्रकार कवी साहित्यिक तथा रेकॉर्ड होल्डर आर्टिस्ट दिनेश चव्हाण यांना फिल्ममोरा नेटवर्क तर्फे कलाक्षेत्रातील कार्यासाठी देण्यात येणारा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड नुकताच रविवार दि.१८ रोजी मुंबई येथे हॉटेल सहारा स्टार येथे रंगारंग कार्यक्रमात रामानंद सागर यांच्या रामायणातील … Read more

सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख

सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष

सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख डॉ सुधीर देवरे अभिनंदन! आ. कुणालबाबा पाटील आभार!            दि 25 फेब्रुवारी 2024 रोजी नेर ता जि धुळे इथे सातवे अहिराणी साहित्य संमेलन भरणार आहे. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ अहिराणी/मराठी साहित्यिक, थोर भाषा तज्ज्ञ, विचारवंत मां डॉ सुधीर देवरे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल डॉ सुधीर देवरे साहेबांच अभिनंदन!निवड … Read more