सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज
सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज ‘परिवर्तन एक वादळ’ (अर्थात)(सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज)संजय धनगव्हाळ या जगात अनेक विचारांची माणस आहेत प्रत्येक माणसांचे विचार वेगवेगळे असतात.वागण्याची तऱ्हा,बघण्याचा दृष्टीकोन बोलण्याची पध्दत वेगवेगळी असते ,प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो.म्हणून वेगवेगळ्या माणसांच्या स्वभावानुसार त्यांच्या वागण्या प्रमाणे इतर माणसे वागत असतात.पण काळानुरूप माणसाने स्वतःमधे बदल घडवून आणला पाहिजे. प्रगतीच्या दिशेने … Read more